SBI बँकेमध्ये खाते असेल तर ! या नवीन योजनेअंतर्गत तुम्हालाही मिळू शकतात 5 लाख रुपये


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Personal loan Details : एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया ही, भारतातील सर्वात मोठे सरकारी बँकेची बँक आहे. ही बँक आपले सारखे गरीब लोकांना कर्ज उपलब्ध करून देते. काही छोट्या-मोठे बँकांनाही कर्ज पुरवते. तसेच इतर कर्जही पुरवते जसे की, वैयक्तिक कर्ज ,सोनेतारण कर्ज, व्यावसायिक कर्ज, शिक्षण कर्ज, असे प्रकारे ही बँक आपल्याला कर्ज पुरवते.

तुम्हाला देखील 5 लाख रुपये मिळायचे असेल तर येथे क्लिक करा

एसबीआयचे वैयक्तिक कर्ज आपल्याला कसे मिळणार आहे?

एसबीआय बँक आपल्याला ग्राहकांना 11.45% सुरुवातीच्या व्याज दराने वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देते. मात्र हा कर्ज ज्या लोकांचे सिबिल स्कोर चांगला आहे त्याच लोकांना हा वैयक्तिक कर्ज दिला जात आहे.त्यासाठी तुम्ही तुम्हाला हे कर्ज पाहिजे असले तर. तुमचा स्कोर सिबिल स्कोर 800 च्या आसपास पाहिजे .अशा लोकांना इंटरेस्टेड वर वैयक्तिक कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे.SBI Personal loan Details

हे पण वाचा :- जन धन योजनेला दहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केंद्र सरकार देणार या खातेधरकाना 10,000 हजार रुपये

चार लाख 50 हजार रुपयांची तुम्हाला कर्ज कसे मिळू शकते?

तुम्हाला जर कर्ज घ्यायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला. एसबीआयचे बँकेत जाऊन तुम्हाला माहिती घ्यावी लागेल. तुम्हाला तिथे मॅनेजरला भेटावे लागेल. ते सर्व तुम्हाला माहिती सांगतील. ते विचारतील तुम्हाला कोणते प्रकारे कर्ज घ्यायचे. कर्ज अनेक प्रकारचे आहे. आपण खालील कर्जाचे प्रकार पाहू.

हे पण वाचा :- CIBIL SCORE: सिबिल स्कोर वाढायचा सोपा मार्ग…! याप्रकारे वाढू शकता तुम्ही तुमचा सिबिल स्कोर

गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, सोनेतारण कर्ज, व्यवसाय कर्ज, शैक्षणिक कर्ज. इत्यादी कर्जाचे प्रकार आहेत. वर नमूद केलेल्या प्रकारे तुम्ही आपले कर्ज घेऊ शकतात. हे कर्ज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत मिळून जाईल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

5 thoughts on “SBI बँकेमध्ये खाते असेल तर ! या नवीन योजनेअंतर्गत तुम्हालाही मिळू शकतात 5 लाख रुपये”

Leave a Comment

error: Content is protected !!