SBI SCO Bharti 2024 : नोकरीचे शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आणि आम्ही नेहमीच तुमच्यासाठी नोकरीची विविध संधी घेऊन येत असतो. त्यामुळे अनेक लोकांना नोकरी देखील मिळते. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलो आहोत.
मोबाईल मधून अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अनेक लोकांना बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. परंतु अनेक कारणास्तव ही इच्छा पूर्ण होत नाही. परंतु आज आम्ही तुमच्यासाठी बँकेचे अशीच एक संधी घेऊन आलो आहोत. ती म्हणजे आता स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे .या अंतर्गत उपाध्यक्ष, सहाय्यक उपाध्यक्ष, वरिष्ठ विशेष कार्यकारणी, या पदाचे रक्त जागा आहेत. या पदाचे एकूण 58 जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक .SBI SCO Bharti 2024
आणि आशा उमेदवाराकडून लवकरात लवकर अर्ज मागण्यात आले आहेत.हे अर्ज तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 24 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे .त्यामुळे उमेदवारांना तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरती सविस्तर माहिती आपण खालील पाहू.
या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा पडण्यास सुरुवात झाली आहे यादीमध्ये नाव पहा
• पदाचे नाव
या भरती अंतर्गत उपाध्यक्ष, सहाय्यक उपाध्यक्ष, वरिष्ठ विशेष कार्य अधिकारी ,या पदाचे रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती अंतर्गत तब्बल 58 पदे भरली जाणार आहेत. या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वय 45 वर्षे पर्यंत असणे गरजेचे आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला 750 अर्ज फी भरावी लागेल. या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन अधिकृत वेबसाईटला भेट देऊन भरावा लागेल.
24 सप्टेंबर 2024 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तुम्ही अर्ज कसा भरणार?
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. किंवा तुम्ही सीएनसी सेंटरवर जाऊन हा ऑनलाईन अर्ज भरू शकतात. तुम्ही तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून हा अर्ज भरू शकतात.
शिधापत्रिकाधारकांना दरमहा ९००० रुपये मिळतील, फक्त हे नागरिक पात्र असणार
हा अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ??
1) पदवी प्रमाणपत्र.
2) कॉम्प्युटर तसे कौशल्य ज्ञान प्रमाणपत्र
3) डोमासाईल
4) जात प्रमाणपत्र
5) दहावी बारावी मार्कशीट
6) बँक पासबुक झेरॉक्स
7) उत्पन्न प्रमाणपत्र
8) आधार कार्ड
9) मतदान कार्ड ओळखपत्र
10) पासपोर्ट साईज फोटो (इत्यादी)
2 thoughts on “तरुणांसाठी सुवर्णसंधी ! एसबीआय बँकेत निघाली मोठी भरती असा अर्ज करा”