senior citizens scheme : राज्यातील साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना गुरुवारी करण्यात आली आहे. एक कोटी ५० लाख ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे.त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, त्यांच्या जीवित व मालमत्तेचे रक्षण, छळ व पिळवणूक पासून त्यांच्या संरक्षण करणे. आणि त्यांना निवारा पुरवणे आणि विमा कवच देने ही महामंडळाची उद्दिष्टे आहे.
👇👇👇
राज्य सरकारच्या नवीन योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇
राज्य सरकारच्या नवीन योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
राज्य सरकारच्या नवीन योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
☝️☝️☝️☝️
अशा आहेत कल्याणकारी योजना :-
(1)महायुती सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी काही महत्त्वाचे निर्णय आधीच घेतलेले आहेत. बीपीएल मध्ये जेष्ठ नागरिकांना तीन योजनांमध्ये यापूर्वी मासिक 600 रुपये दिले जात असत.आता पंधराशे रुपये मासिक दिले जाणार आहेत. हा एक महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे.
👇👇👇👇
राज्य सरकारच्या नवीन योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
(2) महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत साठ वर्षे वयावरील सर्व नागरिकांना. पाच लाख रुपयापर्यंतचे आरोग्य विमा कवच दिले आहे .या योजनेचे राज्य व जिल्हा सनियंत्रण समितीवर ज्येष्ठ नागरिकांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.
(3) प्रत्येक पोलीस ठाण्यात ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष स्थापन करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत. आता सर्व पोलीस स्टेशनमध्ये ज्येष्ठ नागरिका करीता सहाय्यता कक्ष स्थापन होणार आहे.
1 thought on “महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी आणली नवीन योजना मिळणार दरमहा इतका पगार?”