तुमचे सिम कार्ड होणार बंद ! सिम कार्ड कंपनी ने घेतला मोठा निर्णय करा हे काम


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SIM Card : सिम कार्ड लाभार्थी करिता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी नवीन सिम कार्ड साठी आहे. तुम्हाला जर नवीन सिम कार्ड घ्यायचे असेल तर? करावे लागणार आहे काम. तरच मिळणार तुम्हाला नवीन सिम कार्ड. तर चल मित्रांनो आपण ही बातमी सविस्तर पाहू.

👇👇👇👇

तुम्हाला जर नवीन सिम कार्ड खरेदी करायचे असेल तर.त्यांनी नवीन सिम घेण्याबाबत नवीन प्रक्रिया लागू केलेली आहे.आणि ही प्रक्रिया खूप सोपी आहे. कशाप्रकारे ही प्रक्रिया काम करते आपण सविस्तर पाहणार आहोत.

या कंपनीचे होणार सिम कार्ड बंद येथे क्लिक करून पहा सविस्तर माहिती

👇👇👇

जियो,एअरटेल, व्होडाफोन,आयडिया, BSNL, या सर्व कंपन्यांनी त्यांच्या युजरसाठी नवीन योजना आणली आहे. पण सर्व लाभार्थ्यांना चिंता करण्याची गरज नाही. दूरसंचार विभागाने आता सिम कार्ड खरेदी पूर्णपणे पेपरलेस केले आहे. त्यामुळे तुम्हाला आता नवीन सिम कार्ड खरेदी करायची असेल किंवा टेलिकॉम ऑपरेटर बदलायचा विचार करत असाल तर. तुम्हाला टेलीकॉम कंपन्यांच्या शॉप मध्ये जाण्याची गरज नाही.तुम्ही आपल्या सिम कार्ड साठी आवश्यक कागदपत्राचे वेरिफिकेशन तुम्हीच करू शकतात.

राज्यात येत्या 48 तासात या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी नवीन हवामान अंदाज

नवीन नियम सिम कार्ड बाबत हे आहेत. दूरसंचार विभागाने ने आपल्याला पोस्टमध्ये म्हटले, टेलिकॉम रिफॉर्म अंतर्गत युजर्स आत्ता ई -केवायसी आहे किंवा सेल्फ केवायसी आणले आहेत. प्रीपेड पोस्टमध्ये आपला नंबर बदलण्यासाठी युजर्सला टेलिकॉम ऑपरेटर कडे जाण्याची गरज नाही. ही उच्चार सात ओटीपी म्हणजेच वन टाइम पासवर्ड वर आधारित सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत. असे ते म्हणाले. तुम्हाला कोणतेही झेरॉक्स किंवा डॉक्युमेंट शेअर न करता नवीन सिम कार्ड तुम्ही खरेदी करू शकतात. दूरसंचार विभागाने ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबवण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. यामुळे लाभार्थ्यांचा डॉक्युमेंटचा होणारा गैरवापर ही सुद्धा कमी होईल.

काय आहे आधार बेस्ट इ -केवायसी आणि सेल्फी ई – केवायसी सविस्तर आपण याबद्दल पाहणार आहोत. दूरसंचार विभागाने केवीसी मध्ये आधार बेस्ट e-KYC आणि सेल्फ KYC आणि ओटीपी बेस्ट सर्विस सुविधा सुरू केलेली आहे. नवीन सिम कार्ड खरेदी करण्यासाठी युजर्स आता केवळ आधार कार्ड वापरू शकणार आहेत. टेलिकॉम कंपन्या युजरच्या कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी आधार आधारित पेपरलेस व्हेरिफिकेशन फीचर वापरतील. यासाठी केवळ एक रुपया जीएसटी चा खर्च येईल. त्यामुळे अनेक लोकांना याचा फायदा होणार आहे.

मित्रांनो तुम्ही जर ई-पीक पाहणी केली नसेल तर , मिळणार नाही नुकसान भरपाई

मित्रांनो इतकेच नाहीतर,दूरसंचार विभागाने युजेर्सला आपल्या केवायसी ऑनलाईन वेरिफिकेशन साठी सेल्फ केवायसी सुविधा सुरू केलेली आहे. डीजे लोकर चा वापर करून युजर्स आपले केवायसी व्हेरिफाय करू शकणार आहेत. आणि त्यांना घरी बसल्या कार्ड मिळणार आहे. सिम कार्ड युजर साठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “तुमचे सिम कार्ड होणार बंद ! सिम कार्ड कंपनी ने घेतला मोठा निर्णय करा हे काम”

Leave a Comment

error: Content is protected !!