Soybean kapus anudan 2024 : राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर दहा हजार रुपये देण्यात येणार. असा निर्णय जाहीर केल्यानंतर. तांत्रिक बाबीच्या पूर्तता करून येत्या 10 सप्टेंबर पासून ही मदत देण्यास सुरुवात होणार आहे.
या दिवशी 4,000 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार pm किसान योजनेचे पैसे ! यादी पाहा
त्यासाठी राज्य सरकारने 4,194 कोटींची निधी मंजूर केला असून, पहिल्या टप्प्यात 2516 कोटी रुपये यापूर्वी कृषी विभागाकडे वर्ग केले आहेत. या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपया जमा करण्याची चाचणी गुरुवारी घेण्यात आली.
राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना. प्रति हेक्टरी दहा हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा राज्यातील सुमारे 92 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. यासाठी आधार सलग्न बॅंक खाते असणे आवश्यक आहे. लागवडीचे नोंद ई -पीक पाहानी ॲप मध्ये .
लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार दुसऱ्या टप्प्यातील पैसे तारिक फिक्स
करणाऱ्या शेतकऱ्यांचे सह आता सातबारा उताऱ्यावर नोंद असलेल्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. अशा शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे अर्ज करावा लागणार आहे .तर कृषी सहाय्याकडे बँक खाते सलग्न आधार क्रमांक दिल्यानंतर त्याची पडताळणी केली जाणार आहे.
त्यानंतर संबंधी शेतकऱ्याचे नाव लाभार्थीचे यादीत समाविष्ट केले जाणार आहे. सामायिक खातेदारांपैकी केवळ एकाच खातेदाराला या योजनेचे लाभ मिळणारा असून. सहशीदारांचे ना हरकत प्रमाणपत्र द्यावे लागणार आहेत. राज्यातील एकूण 92 लाख शेतकऱ्यांपैकी 77 लाख शेतकरी वैयक्तिक खातेदार आहेत. तर आतापर्यंत 75 लाख शेतकरी नी आधार सहमती, तसेच ना हरकत प्रमाणपत्र कृषी विभागाच्या कर्मचाऱ्याकडे दिले आहेत.
3 thoughts on “कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात या तारखेला होणार 10,000 हजार रुपये जमा”