Soybean oil today rate : कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करत निर्यात मूल्य हटवल्याने. कांद्याच्या भावात शनिवार परत वाढ पाहायला मिळाली. त्याचबरोबर सोयाबीनचे 90 दिवस हमीभावाने खरेदी करण्याचे निर्णया पाठोपाठ. केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क 20 टक्क्याने वाढवण्याच्या निर्णय घेतलेला आहे.
खाद्यतेलाचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
त्यामुळे खाद्यतेलाच्या दरात प्रत्येक किलोमागे वीस ते पंचवीस रुपयांनी वाढ झाली आहे. लवकरच सोयाबीनचे भाव सुद्धा वाढवू शकते असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. आणि याचा फायदा शेतकरीला होणार आहे. सोयाबीनचे भाव वाढले की तेलाची सुद्धा ही भाव वाढणार आहेत.
हे पण वाचा :- कांद्याच्या दरामध्ये तुफान वाढ ! जाणून घ्या आजचा नवीन बाजार भाव
केंद्र सरकारने रिफाइंड सूर्यफूल सोयाबीन तेलावर आयात शुल्क 13.75 टक्क्यावरून 35.75 टक्के एवढे वाढवले आहे. त्यामुळे आता सोयाबीनच्या भावात थोडी वाढ होणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. खाद्य तेलाचे भावात वाढ होणार आहे. कच्च्या खाद्य तेलावर याआधी 5.5% एवढे आयात शुल्क होते. पण आता ते 27.5 टक्के एवढे करण्यात आलेले आहे. तर रिफाइंड तेलावरील आता शुल्क पूर्वीच्या 13.75 टक्क्यावरून आता 35.75 टक्के एवढे वाढविण्यात आलेले आहे. Soybean oil today rate
हे पण वाचा :- या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार !पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता.
आणि कांद्याच्या दरात शनिवारी सरासरी पाचशे रुपयांनी वाढ झालेली आहे नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियुक्ती उपबादारातील कांदा मार्केटमध्ये शनिवारी उच्च प्रतीच्या गायरान कांद्याला क्विंटल ला तब्बल 5500 रुपयांनी उंच आणखी भाव मिळाला आहे. असे कारणे मुळे आता तेल आणि कांद्याचे भाव वाढणार आहे. या निर्यात शुल्कात वाढ झाल्याने दरात मोठी वाढ पाहायला मिळाली.