मित्रांनो तुम्ही जर ई-पीक पाहणी केली नसेल तर , मिळणार नाही नुकसान भरपाई
crop insurance news : मित्रांनो जर तुम्ही ई -पिक पाहणी केली नसेल तर तुम्ही काळजी करू नका. मागील वर्षाचा सोयाबीन आणि कापूस पिकासाठी देण्यात येणारा अनुदान आता सर्वांना लागू होणार आहे. ई-पीक पाहणी ची अट सरकारने रद्द केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारणच नाही. हा अनुदान सर्वांना लागू होणार आहे. ई पीक पाहणी करण्यासाठी … Read more