राज्य सरकारने नागरिकांसाठी घेतले 10 मोठे निर्णय ! या नागरिकांना होणार मोठा फायदा

Maharashtra cabinet meeting 2024

Maharashtra cabinet meeting 2024 : राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत. महायुती सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या बैठकीला तब्येतीच्या कारणास्तव ,उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्यक्ष उपस्थित नव्हते. “मुख्यमंत्री योजनादूत” योजनेमध्ये आजच आपला अर्ज भरा 50,000 हजार तरुणांना मिळणार संधी उपमुख्यमंत्री आज बैठकीला ऑनलाइन उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाचे आजच्या बैठकीत एकूण दहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले … Read more

error: Content is protected !!