एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! राज्य सरकारने पगारात केली 8,000 हजार रुपयांनी वाढ

Msrtc strike update

Msrtc strike update: महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर त्यांचा संप मागे घेतला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये. सकारात्मक तोडगा निघाल्यानंतर.एसटी कर्मचारी संघटनाने त्यांचा संप मागे घेणार आहेत. “मुख्यमंत्री योजनादूत” योजनेमध्ये आजच आपला अर्ज भरा 50,000 हजार तरुणांना मिळणार संधी थोड्याच वेळात याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांची पाच हजार रुपयांची वेतन वाढीची मागणी … Read more

error: Content is protected !!