या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले तिसऱ्या हप्त्याचे पैसे ! तुम्हाला मिळाले की नाही तपासा ?
Mukhymantri Majhi ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. महाराष्ट्र राज्यसरकार ने सुरु केलेली ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्षे वयोगटातील सर्व महिलांना प्रतिमा दीड हजार रुपये मिळणार आहेत. आणि या योजनेचा अनेक महिलांनी लाभ ही घेतला आहे. माझी लाडकी बहीण योजना अर्ज … Read more