या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेली भरपाई या तारखेला मिळणार
Nuksan bharpai 2024 : राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 307 कोटी 25 लाख रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे. राज्यात नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 दरम्यान विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती.त्यामुळे शेती पिकाचा नुकसान झालं. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय गुरुवारी सादर केला आहे. Pm विश्वकर्मा योजनेत मोठा बदल ! आता या … Read more