या शेतकऱ्यांना मिळणार नाही पी एम किसान योजनेचा 18 हप्ता करावे लागणार हे काम
PM Kisan Beneficiary Status : पंतप्रधान किसान सन्मान योजनेत राज्यातील 4168 शेतकऱ्यांकडे दोन आधार क्रमांक असून या शेतकऱ्याने दोन तालाब घेतल्याचे समोर आले आहे अशा शेतकऱ्यांची एकच खाते चालू ठेवून दुसरे खाते बंद करण्याचे आदेश सर्व जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकाऱ्यांना केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत .तसे संबंधी शेतकरी शेतकऱ्याकडून रकमेची वसुली ही करण्यात येणार आहे. … Read more