Mukhymantri Annapurna Yojana: विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांना नागरिकांचे मत मिळावे यासाठी वेगवेगळ्या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. अशातच राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत महिलांना एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जात आहेत. या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत? किती गॅस सिलेंडर मिळणार आहेत? कधी मिळणार आहेत? गॅस सिलेंडर मोफत मिळवण्यासाठी काय करावे लागणार आहे? याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
👇👇👇👇
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नगर जिल्ह्यातील महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे व उर्वरित महिलांना लवकरात लवकर या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. मात्र राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी कधी केली जाणार याबद्दल अजून कुठलेही अधिकृत माहिती आपल्याकडे नाही. मात्र शासनाच्या आश्वासनानुसार लवकरात लवकर या योजनेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी त्याच महिला पत्रातील च्या महिलांच्या नावावर गॅस सिलेंडर कनेक्शन घेतलेले आहे. या योजनेअंतर्गत एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जात आहेत. तुम्ही देखील या योजनेच्या पात्रतेची पूर्तता करत असाल तर तुम्हाला देखील एक वर्षात तीन गॅस सिलेंडर अगदी मोफत दिले जाणारा आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या आधार कार्ड सोबत बँक खाते जोडलेले असणे आवश्यक आहे. आणि तुमच्या गॅस कनेक्शनची ई केवायसी झालेली असावी.
👇👇👇👇
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दोन महिन्याचे तीन हजार रुपये दिले आहेत. यासोबतच मुख्यमंत्री यांना पुन्हा योजनेतून लाडक्या बहिणींना वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार लाडकी बहीण योजनेचा पहिला व दुसरा हप्ता महिलांना मिळाला आहे. त्याचबरोबर गॅस सिलेंडरचा देखील पहिला हप्ता महिलांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच पात्र लाभार्थ्यांना योजनेच्या अनुदान बँक खात्यावर जमा केले जाणार असल्याची माहिती अन्नपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
2 thoughts on “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ‘या’ महिलांना मिळणार 3 मोफत गॅस सिलेंडर असा करा अर्ज”